यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी ...
दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. ...
कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर् ...
गोदाघाटावरील अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्याजागी जवळपास एक कोटी २९ लाख रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ...
गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मो ...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदो ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ...
गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...