नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्कशॉप आणि डेपोतील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा ... ...
लासलगाव . कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नाशिक शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
येवला : येवल्याचा गीता परिवारातर्फे गुरूवारी सकाळी समता प्रतिष्ठान ही संस्था चालवित असलेल्या मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयातील सुमारे ५० मुक-बधिर मुला-मुलींसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली. ...
नाशिक शहरातील सिडकोतील अश्विननगर येथील संभाजी स्टेडियममध्ये एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक ...
दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...