एका शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी चाकूने मुख्याध्यापक पत्नीवर पती संशयित मधुकर खंडू मोरे (७५) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना मंगळवारी (दि.२४) संशयित मधुकर मोरे य ...
देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांवर उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणासंदर्भात लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवीच्या तब्बल दहा अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केल ...
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन येत्या ५ आणि ६ आॅक्टोबरला करण्यात येणार असून, या मेळाव्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांची निवड करण्यात आली आहे, ...
अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ...
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी भगूरच्या ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन मंडळातर्फे स्मार्ट कार्ड कार्यक्र म ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये संपन्न झाला. ...
रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. ...