नवरात्रोत्सवासाठी देवळाली सज्ज झाली असून, रेस्ट कॅम्परोडवर भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व जागृत देवस्थान मानले जाणाºया रेणुकादेवी माता मंदिराच्या बारव स्वच्छतेचे काम पूर्णत्वास आले आहे. ...
महालक्ष्मीनगरच्या एका महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला. या पाण्यातून दानिश रिक्षा चालवित मार्गस्थ होत होता... ...
नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते. रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. ...
बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे. ...
उमराणे : चालु वर्षी मका पिकावर लष्करी अळींनी घातलेल्या थैमानानंतर अथक प्रयत्नांतुन वाचिवलेल्या मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण लागल्याने मका पिकापासुन काही अंशी मिळणार्या उत्पादनाचीही आशा धुसर झाली आहे. ...