गोदेच्या प्रांगणात दरवर्षी भरणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचे १९९९ हे अमृतमहोत्सवी वर्ष होते. त्याची धुरा त्यावेळी माजी खासदार माधवराव पाटील आणि जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे होती. त्यावेळी जातेगावकर यांनी अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने त्या सोहळ्यासाठी लताद ...
सुरेल कला केंद्रा’च्या माध्यमातून १९६० च्या दशकात हृदयनाथ, मीना आणि उषा मंगेशकर संगीताचे कार्यक्र म सादर करीत होते. त्यावेळी मधुकर झेंडे यांचा मंगेशकर कुटुंबाशी परिचय झाला. त्यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक कुठेच नसल्याची खंत कुटुंबीयांच्य ...
गांधीनगर येथे बंगाली बांधवांकडून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून साजरा करण्यात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री दुर्गादेवी मूर्ती साकारण्याचे व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. ...
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने नाशिक विभागात पर्यटन क्षेत्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या पर्यटनमित्रांचा सत्कार करण्यात आला. ...
हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल ...
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टा ...