लासलगाव : कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे सोमवारी येथील बाजार समितीत कांद्याला कमी बाजारभाव जाहीर करण्यात आले. ...
पांडाणे (श्यामराव सोनवणे) - साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सोत्सवात प्रारंभ झाला असून दुस-या माळेला सोमवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . ...
विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...
नाशिकरोड परिसरातील विविध देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी मोठ्या भक्तिभावाने देवीमूर्तीची तसेच घट स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळानी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत देवी मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली. परिसरातील मंदिरांमध्ये पहिल्याच दिव ...
समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार् ...