वि धानसभा निवडणुकीच्या छोट्या छोट्या प्रचार सभा, प्रचार फेºया, घरोघरी जाऊन प्रचार, मतदारांच्या भेटीगाठी तसेच मोठ्या नेत्याची जाहीर सभा अशी प्रचार यंत्रणा आता राबविली जाते. अशा प्रकारची प्रचार यंत्रणा सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वीदेखील राबविली जात होती ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, ...
विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० सोबतच लादण्यात आलेल्या ‘३५ अ’मुळे महिलांचा हा हक्क हिरावून शरियतमध्ये हस्तक्षेप होत असताना कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्यायकारक तीन तलाकविरोधी कायदा केल्याने मुस्लीम शरियतमध्ये ...
पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे ...
घोटी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला रस्त्यात अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. ...