सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने ता ...
मेनरोडवरील पूर्व विभाग मनपा कार्यालयाचा काही भाग ढासळल्याने कर्मचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने कार्यालय पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यास अखेर प्रारंभ झाला असून, येत्या आठ दिवसात अनेक विभागांचे ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्र माचे आणि गांधी चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर यांच्या हस्ते झाले. ...
साधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्र ...
संसाराचा डाव कोलमडून पडला तरी अशाही परिस्थितीत संकटावर मात करीत रोहिणी टाकळकर-जोशी यांनी खंबीरपणे पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वत:चा संसार तर सावरलाच, परंतु ज्या महिलांवर अचानक संकट कोसळले, ...
मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे ही कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थेमार्फत भरण्याच्या निर्णयाविरोधात समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखनीबंद आंदोलन समाजकल्याण सचिवांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. ...
शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या शोधात तरुण वर्ग व्यवसाय, नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. त्यामुळे काही पाल्यांकडून त्यांच्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्यामुळे वृद्ध ...
नि वडणुकीत प्रत्येक पक्ष प्रचारासाठी दरवेळी काही नवनवीन क्लृप्ती काढत असतो. कुणी चाय पे चर्चा काढतं, कुणी लाव रे तो व्हिडीओ, कुणाचा वहिनी संवाद, कुणाची चौपाल असे वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. ...