नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवा ...
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थींनी कुलूप लावले. लाभार्थींनी दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांना तक्र ार अर्ज दिला होता; मात्र त्याची दखल न घेतल्याने संतप्त लाभा ...
नाशिक : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर ... ...
नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात असलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँकांकडे असलेल्या रोख चलनाची माहिती तातडी ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपाने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपे ...
नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी ...