सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली होती. तथापि, यंदा उमेदवारी अर्ज दाखल करणे व प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात फक्त तीन आठवड्यांचा कालावधी मिळाल्याने सर्वच उमेदवारांची दमछाक झाली. ...
युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नक ...
लासलगाव : लासलगाव पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरु ध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
कसबे सुकेणे : मविप्र संचलित के. आर. टी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली. ...
जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे. ...
सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली. ...
गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांन ...