हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमि.च्या नाशिक विभागासह देशभरात असलेल्या नऊ विभागांतील कामगारांनी वेतन करारासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला दुसºया दिवशी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय नेत्यांनी संपकरी कामगारांची भेट घेऊन संपाला पाठिंबा ...
शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोह ...
भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे ...
ओझर टाउनशिप येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दनस्वामी आश्रमासमोरील बंद टपरीलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्य ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी अस ...
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. ...
सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे. ...