त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे. ...
बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला. ...
‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. ...
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या वतीने जीवदान मिळाले आहे. निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील रावसाहेब रामकृष्ण सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी (दि.२२) दुपारी १२ वाजेच्या बिबट्या पडल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. ...
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत. ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ, हमरीतुमरी आणि धक्काबुक्कीने गाजली. वसंत मार्केटच्या टेरेसची जागा आणि नवीन मतदार नोंदणीच्या विषयांवरून वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये गोंधळ झाल्यानंतर यावर्षी संस्थे ...