मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. ...
पंचवटी : श्री गोदावरी नदीपात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करून तब्बल १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपुर्वी डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी तयार केलेले तांत्रिक अहवाल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ आणि मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आलेला ...
सिडको : लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा लावण्याच्या विषयावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी रणगाड्यासाठी आग्रह धरला असला तरी याच भागातील नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा मात्र त्यास विरोध आहे. त्यामुळे प्रशसनाची अडचर झाली ...
देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अन ...
पेठ : शाळेत मुलांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोंबडीला पाय किती? आणि पटकन उत्तर ही मिळते ते दोन. मात्र पेठ तालुक्यातील डेरापाडा या दुर्गम गावातील मंगळू धाकलू भवर यांच्या कोंबडीच्या पिल्लाने या प्रश्नाला छेद दिला असून, या पिल्लाला चक्क चार पाय आहेत ...