वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना ...
आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...
तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे. ...
देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल आॅफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून ...