सिन्नर येथील आडवा फाटा भागात दोन वाहनांच्या अपघातात एक ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात मिथुन नारायण मदगे (३२, रा. घोडेवाडी-चंद्रपूर, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून, मदगे हे घोडेवाडीचे पोलीस पाटील ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या जय विष्णू राठोड (१४) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...
खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्ष ...
कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य हो ...
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
छायाचित्रांच्या माध्यमातून बारशापासून ते विवाह सोहळ्यापर्यंतचे सोनेरी क्षण जतन करुन ठेवण्याचा जमाना माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मागे पडला असे एकीकडे म्हटले जात असतानाच पुन्हा एकदा हा छायाचित्रांचा ट्रेंड तरुणाईमध्ये रुजू पाहतो आहे. लग्नाआधी प्री व ...
विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे. ...