प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपल्या व्यवसायात समर्थपणे उभे राहून यशाचे शिखर गाठणे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा हा ...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी ...
एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील वॉचमनच्या लक्षात आले. त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. ...
पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ...
लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. ...