देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संध ...
साहित्यविश्व संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सह्याद्री पुरस्कार-२०१९ चा वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अवयवदान या विषयावर जनजागृती व क्रांती करणाºया स्वराज फाउंडेशनला सह्याद्री पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. ...
पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी ...
लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाºया रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. ...
मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
पेठ - तालुक्यातील कोहोर येथील शासकीय आश्रमशाळेत मार्शल कॅडेट फोर्स च्या प्रशिक्षकांनी सैनिकी प्रशिक्षण वर्ग सुरु केले असून आदिवासी विद्यार्थी या प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद देत आहेत. ...