श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिक शहरात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन या प्रदशर्नाचे उद्घाटन झाले ...
नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर ज ...
मनपाच्या पश्चिम विभागाकडून सुविधा पुुरविण्यास असमर्थता दर्शविली गेली आणि चक्क एका खासगी ठेकेदाराशी संपर्क करण्याची सुचना त्या पत्राला उत्तरात करण्यात आली. ...
भारतीय शास्त्रीय संगीत कला व संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘स्पिक मॅके’ या संस्थेच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये संगीत कार्यक्र माचे आयोजन केले जात आहे. ...
लासलगाव : येथील ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणी कक्ष, एक्स-रे टेक्निशियन तसेच आरोग्य कर्मचारी या सारख्या विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्याबाबत तसेच खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी निफाड प ...
पाटोदा (गोरख घुसळे) : अवकाळी पाऊस , दाट धुके दव, तसेच दोन अडीच महिन्यांपासून असलेले ढगाळ हवामान व त्यानंतर आलेली थंडीची लाट अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. ...