नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे. ...
पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण ...
दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने कामगाराने ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील सप्तशृंगी वेल्डिंग वर्क्सचे संचालक शिवाजी ढेपले यांच्या राहत्या घरी भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पेठ -आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी भागात सुरू करण्यात आलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र शुक्र वारी अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. ...