नाशिक - राज्यातील सत्तांतरानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महापलिकेच्या बस सेवेबाबत वाद सुरू झाले आहेत. सर्व गटनेत्यांना विश्वासात घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त राधाकृष्ण गमे बोलविलेल्या बैठकीत भाजप वगळता सर्व विरोधी प ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने बस सेवा चालविताना वर्षाकाठी तब्बल ५५ कोटींचा तोटा येणार असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीकल बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीडशे ऐवजी आता फक्त ५० बस वापरण्यात येणार असून त्यामुळे तोटा कमी होऊन तो ३५ ...
नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या ...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मे २०१५ रोजी घेण्यात आली होती. त्यामुळे येत्या मे महिन्यात पाच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याचे पाहून सहकार प्राधिकरणाने संचालक मंडळाची निवडणूक मे महिन्यापूर्वी घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्य ...
केंद्र सरकारने १९८० साली तयार केलेल्या नॅशनल परस्पेक्टिव्ह प्लानमध्ये देशातील एकूण ३० आंतरराज्यीय नदीजोड योजनांची आखणी करण्यात आली. या योजनांपैकी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या दोन आंतरराज्यीय योजना प्रस्तावित आहे ...
वाढत्या कोर्टची संख्या व दाखल होणा-या खटल्यांचा विचार करता सदर जागा ही सद्यस्थितीत सुध्दा खुप अपुरी होती. कोर्टाच्या नियमावली नुसार ही जागा अत्यंत कमी होती त्यासाठी जवळपास ४४ अधिक विभागांची कमतरता होती. ...
देवळा (नाशिक) : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...