शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीस ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस घरफो़ड़्य़ांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, शहरातील विविध भागात बंद घरांचे कुलुप तोडून घरातील सोने चांदिच्या दागिन्यांची लूट होत असताना पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने वेगवेगळ्या भागातील भुरट्या चोरांचे धाडस वाढले असून त ...
नाशकात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. ...
वडाळा शिवारातील खोडेनगर येथील श्री विठ्ठल रुखमाई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पंचदिन हरिनाम सोहळ्यात जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तीचा जागर करण्यात आला ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रि ...
बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...
दिंडोरी : सहकार व शिक्षण यामुळेच समाजाची, राज्याची प्रगती झालेली आहे. यामुळे सहकार चळवण टिकणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात व राज्यात अनेक दिग्गज साखर कारखाने बंद पडत असताना कादवा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरु असून हा राज्यातील सहकार क्षेत्रातील आदर् ...
डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या साक्षी राऊत व प्रगती मोरे या विद्यार्थिनींनी ‘मेच्स्टर्म २०२०’ या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविला. ...