नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी हो ...
नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम ...
सायखेडा : भारत सरकारच्या आदर्श ऊर्जा ग्राम कार्यक्षम कार्यक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत भेंडाळीची निवड झाली आहे. यासंदर्भात ऊर्जा ... ...
या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, चिपळूण आदींसह राज्यभरातील कामगार भजनी मंडळ संघाचे पाचशे कलाकार सहभागी झाले होते. ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी म ...