स्वराज्य परिवार पुरस्कार सोहळा राजामाता मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे संस्थापक शिवचिरत्रकार भाऊसाहेब नेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, प्रकाश वैंशपायन आदी उपस्थित होते. ...
नांदूरवैद्य : येथील करंजकर मळा परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर वीजवाहिन्या लोंबकळत असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. ...
महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. ...
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...