लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आरक्षणामुळे गाव पुढाऱ्यांचा हिरमोड - Marathi News |  Reservation of the village leaders, due to reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणामुळे गाव पुढाऱ्यांचा हिरमोड

नायगाव : सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकांचे मंगळवार व बुधवारी वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. ...

उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण - Marathi News |  Deputy Chief Minister recalls Nisaka's assurance from activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजन ...

वाढोलीत बिबट्याकडून जनावरे फस्त - Marathi News |  Animals slip away in the hut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढोलीत बिबट्याकडून जनावरे फस्त

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिक भयभीत झाले असून मंगळवारी बिबट्याने १२ बकऱ्यांसह गाय, वासराचा फडशा पाडला. ...

निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेला प्रारंभ - Marathi News |  Begin Nirmal Godavari Literacy Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेला प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : श्रीगंगा गोदावरी अवतरण दिनाच्या पाशर््वभूमीवर गोदावरी साक्षरता यात्रेचा शुभारंभ गोदावरीच्या जलाने जलकुंभ भरून प्रारंभ करण्यात आला. ...

कळवणला विठोबा महाराज यात्रेची तयारी पूर्ण - Marathi News | Preparation of the Vithoba Maharaj Yatra is complete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला विठोबा महाराज यात्रेची तयारी पूर्ण

कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी ...

नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले - Marathi News | In Nashik district, 4 TET failed teachers; withholding salaries of 3 persons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला - Marathi News |  Thieves face the camera at the ATMs of thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला

विंचूरची घटना : पावणे पाच लाख रुपयांची रक् क म लंपास ...

येत्या पावसाळ्यातच पाणी डोंगरगावपर्यंत आणा - Marathi News |  In the coming rainy season, bring water to the hills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येत्या पावसाळ्यातच पाणी डोंगरगावपर्यंत आणा

छगन भुजबळ : पाटबंधारे विभागाच्या बैठकीत आढावा ...