नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा क ...
तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला. ...
लासलगाव : येथील बाजार समितीत आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.बुधवारी कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ...
लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे ...
नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे. ...