युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. ...
घोटी : गावो गावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस पाटील यांची सरकारकडून उपेक्षा सुरू आहे. त्यांना गेल्या चार पाच मिहन्यांपासून मानधन मिळाले नाही. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने ...
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ...
मालेगाव : कापड व्यवसायावर मंदीचे सावट पसरले असून याचा परिणाम शहरातील यंत्रमाग व्यवसायावर झाला आहे. कापड उत्पादनाला उठाव नसल्याने शहरात १ हजार कोटी मीटर कापड पडून आहे. तर १ लाख मजुरांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील अडीच लाख यंत्रमागाचा खडख ...
पाटोदा :- येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष मण्यात साखर उतरण्यास उशीर होत असल्याने द्राक्षाची गोडी कमी झाली आहे . ...