मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील महामार्गावरील मड्डे हॉटेलसमोर पहाटे पाच वाजता तवेरा गाडीतुन आलेल्या दरोडेखोरांकडून आयशर अडवुन चालकांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकून रोख व दोन मोबाईल असा ११ हजार ३०० रु पयांसह औषध माल घेऊन पोबारा केला. ...
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांदा आवक कमी झाल्याने २२०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी सकाळी ७३७ वाहनातील कांदा लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रूपये तर सरासरी १९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रूपयांच्या तुलेनत आज १०० ...
पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे. ...
लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दि. १८ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या बारावी परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ...
‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्या ...