अनेकदा विकेंद्रीकरणाला वकीलांकडूनच विरोध होतो. मात्र विरोध करताना व्यायव्यवस्था वकीलांसाठी आहे, की पक्षकारांसाठी याचा विचार करावा लागेल. सामान्य पक्षकाराच्या दारात जाउन न्याय देण्याची व्यवस्था करावी लागेल. ...
एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा केली. ...
दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती ...
महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलच्यावतीने नाशिाक येथे दोन दिवशी राज्यस्तरीय वकील परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोपाला शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. ...
नाशिक : आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात आहेत. आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन ... ...
लासलगाव बसस्थानकात लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत एक तीसवर्षीय महिला अंगावर पेट्रोल पडून पेटल्याने गंभीररीत्या भाजल्याची घटनाघडली आहे. त्यात सदर महिला ६७ टक्के भाजली असून, दोन संशयिताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित फरार ...