दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) ...
सोयाबीनची (Soybean) आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाली असून ४८९२ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी शासनाकडून क्विंटलला ४६०० रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा यात २९२ रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन स ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...
एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले. ...