येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्य ...
नाशिक- प्रचंड दक्षता घेऊन देखील जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव मधील एक आणि नाशिक शहरातील दोन असे तीन जणांचे पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात ...
नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांपैकी शुक्रवारी (दि.१०) दुपारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास एकूण ३१ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. त्यातील २५ नमुने हे नाशिक महानगरातील, तर ६ नमुने हे मालेगावचे असून, सर्व निगेटिव्ह आल्याने ...
नाशिक- शहरी भागातील विविध ठिंकाणी आरोग्य सर्वेक्षणासाठी जाणाºया आशा कर्मचाऱ्यांना काही भागात विरोधाला सामोरे जावे लागत आहे. वडाळा परीसरात काही कर्मचा-यांना विरोधाला सामोरे जावे लागले तसेच फार्म हिसकावण्याचे प्रकार घडल्याने संबंधीत महिला कर्मचारी धास् ...
नाशिक- सध्या संसर्ग जन्य आजारामुळे निर्माण झालेली परिस्थीती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचेनुतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीनेप्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांन ...
सटाणा : कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र ...