नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला. ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता. ...
नाशिक : सध्या जगभर कोरोनाचे थैमान सुरू असून, राज्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्ण वाढत आहे, नाशिक शहर व जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस दल रस्त्यावर उतरला आहे, जेणेकरून या कोरोना विषाणूची साखळी ख ...
नाशिक : सध्या सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अनेकांना आपली शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मात्र भविष्य निर्वाह निधी सदस्यांना आता आधार कार्डच्या आधारे त्यांची चुकीची जन्मतारीख आॅनलाइन पद्धतीने बदलता येणे शक्य होणार आहे. या निर्णयामु ...
नाशिक : सध्या संसर्गजन्य आजारांमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचे नूतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. ...
सिन्नर : सिन्नर नगर परिषद, जनसेवा मंडळासह विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत सुरू केलेल्या कोरोना सहायता केंद्रामार्फत १५ दिवसांत शहर व उपनगरातील स्थलांतरित मजूर, निराधार, गरीब नागरिक असलेल्या ५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले अ ...
त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बा ...
गिरीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क मनमाड : मुलींच्या शाळेची थकलेली फी.. तिला शाळेत पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याचा तगादा.. त्यातच पत्नीच्या गरोदरपणामुळे सुरू असलेला दवाखाण्याचा खर्च.. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेला पाणीपुरीचा व्यवसाय.. ...