एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणी रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुरू असल्याने लाभार्थ्यांनी गर्दी केली आहे. ...
नाशिक : जगात दुस-या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाºया भारतात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांदा निर्यात व देशांतर्गत विक्रीवर कमालीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून, देशातील क्रमांक एकवर उत ...
नाशिक : कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत असताना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दहा कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली आहे. ...
नाशिक : पिंपळगाव केंद्रावर नेमणूक असलेला महामार्ग पोलीस दलातील पोलीस अभिनव अरुण नाईक यांच्यावर ठाणे परिक्षेत्रांतर्गत महामार्ग पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधीत नाईक यांची नाशिक ग्रामीण मुख्यालयात ...
नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे. ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात घरातून माणसे बाहेर पडण्यावर मर्यादा आल्याने मेरीच्या जंगलातील मोरांचा दानापाणी आटला आणि मोरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तहान-भूक भागविणाऱ्या माणसांचे रोजचे चेहरे दिसेनासे झाल्याने सैरभैर झालेल्या मोरांची आर्तता स ...
नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथे गुरुवारी (दि.१६) सकाळी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी (दि.१६) सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अद्ययावत आकडेवारीनुसार कोरोना बाधितांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे केवळ ६.४८ टक्के असून तुलनेत ...