जायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम करणाºया ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत व त्यांचा सत्कार करत त्यांच्याप्रति ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. ...
निफाड : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकताच भिलवाडा पॅटर्ननुसार कुटुंबीयांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत असून, संपूर्ण तालुक्यात ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या ३७० टीम तयार करून ग्रामपंचायतनिहाय काम सुरू करण्यात आले आहे. ...
पाथरे : कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारेगावमध्ये कोरोनाग्रस्त आढळल्याने परिस्थिती गंभीर आहे. ...
कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गि ...
इंदिरानगर : परिसरातील रेशन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्यवर्गातील घटकातील लाभार्थ्यांची मोफत तांदूळ घेण्यासाठी गर्दी उसळली असून, परिसराती ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली कृषिमाल प्रक्रिया व विपणन उद्योग आणि विविध शेतकरी गट यांनी त्यांच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाइन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉइंट्सवर उपलब्ध करून देत आहे ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवर असलेल्या शरदचंद्र पवार बाजार समितीत पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या पत्र्यांच्या गाळ्यात ठेवलेले गवत, कागदी खोके जळून खाक झाले. ...