लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील शेतकरी चंद्रसेन पाटील ज्वारीचे हेक्टरी ८० क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम - Marathi News | Farmer Chandrasen Patil of Sangli district achieved the first production of 80 quintals of jowar per hectare in the state. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यातील शेतकरी चंद्रसेन पाटील ज्वारीचे हेक्टरी ८० क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम

ज्वारी पिकात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील चंद्रसेन नारायण पाटील यांनी तब्बल ८० क्विंटल ५५ किलो उत्पादन घेतले आहे. ...

Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | latest news Lal kanda market Relief in red onion prices in Lasalgaon market, todays kanda bajarbhav see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : आज 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Onion Market) काय भाव मिळाला? ...

Nashik Grape Export : नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात, 28 हजार टन द्राक्षांची निर्यात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Nashik Grape Export 28 thousand tons of grapes exported from Nashik district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात, 28 हजार टन द्राक्षांची निर्यात

Nashik Grape Export : मात्र, व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने त्याचा शेतकरी वर्गाला (Grape Farmer) फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. ...

Nashik Kanda Market : नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Nashik Kanda Market unhal kanda arrival in Nashik market, see todays kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Nashik Kanda Market : आज नाशिक आणि अकोले बाजारात उन्हाळ कांद्याची (Summer Onion Market) आवक झाली, काय भाव मिळाला, ते पाहुयात.. ...

Weather Update Maharashtra : किमान तापमानात होतेय घट; थंडीचा मुक्काम वाढणार का? - Marathi News | Weather Update Maharashtra : Minimum temperature is decreasing; Will the cold spell increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra : किमान तापमानात होतेय घट; थंडीचा मुक्काम वाढणार का?

सध्या फेब्रुवारी महिना अर्धा होत आला तरी देखील थंडीने मुक्काम हलवलेला नाही. सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उकाडा जाणवत आहे. या आठवड्यात किमान तापमानात दोन ते तीन अंशांची घट होणार आहे. ...

Kanda Market Update : मागील आठवड्यात कांदा आवकेत 2 टक्क्यांची वाढ, तर दरात 3.31 टक्के वाढ - Marathi News | Latest News Kanda Market Onion arrivals increased by 2 percent last week, prices increased by 3.31 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवड्यात कांदा आवकेत 2 टक्क्यांची वाढ, तर दरात 3.31 टक्के वाढ

Kanda Market Update : मागील आठवड्यात काही निवडक बाजार समितीमध्ये काय भाव (Last Week Kanda Market) मिळाला ते पाहुयात, ...

Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात सुधारणा, लाल कांद्याला काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Lal kanda market Improvement in Solapur, Lasalgaon onion market see kanda market update | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात सुधारणा, लाल कांद्याला काय भाव मिळतोय? 

Lal Kanda Market : आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1500 रुपयांपासून 2600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...