लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्य ...
नाशिककरांनी रविवारी (दि.२१)आपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके केली. या माध्यमातून करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय ...
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले ...
वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
एनडीएसटी सोसायटीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी होत असून अंतर्गत व्यावहारांची माहिती बाहेर दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा दम देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शि ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्य ...
नाशिक- राजकारण आणि टक्केवारी इतकी एकरूप झालेली आहेत की, महापालिकेचे कामकाज त्याशिवाय चालत नाही. ही टक्केवारी इतकी घट्ट झाली आहे की कोणी कोणाला आरोप केले तरी तेही फिट्ट बसु शकतात. गेल्या ‘आॅनलाईन’ महासभेत ‘फिजीकल’ गोंधळ घालणाऱ्या विरोधकांपैकी काहींनी ...