कोरोनाविरुद्ध प्रशासनाची लढाई सुरू असताना निधीची तसेच यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर आमदारांनी आपला निधी देऊ केला आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोग्य विभागासाठी आपल्या निधीचा विनियोग करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ...
मालेगाव : शहर परिसरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळ पासून उकाड्याने नागरिक हैराण झाले जोते.िसन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरु वात झाली ...
लासलगाव येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे. ...
तळवाडे येथील ऊसतोड मुकादम गोकूळ खुबा चव्हाण (४८) याचा मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील महालक्ष्मी मंगल कार्यालयातील पत्राशेडमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ...