लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

आदिवासी विकास महामंडळ उभारणार ‘ट्रायफूड’ केंद्र, केंद्रांना निधीचे वाटप - Marathi News | Tribal Development Corporation to set up 'Trifood' centers, allocate funds to the centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विकास महामंडळ उभारणार ‘ट्रायफूड’ केंद्र, केंद्रांना निधीचे वाटप

कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे. ...

जिल्हा रुग्णालयाच्या सक्शन युनिटमध्ये स्फोट - Marathi News | Explosion in the suction unit of the district hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयाच्या सक्शन युनिटमध्ये स्फोट

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ  घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्र ...

जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त  - Marathi News | 1177 affected corona free in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे. ...

लॉकडाऊनमध्येही समृद्धीच्या कामाला गती - Marathi News | Accelerate the work of prosperity even in lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनमध्येही समृद्धीच्या कामाला गती

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत क ...

पाण्याअभावी मेसनखेडे शिवारात हरणाचा मृत्यू - Marathi News | Deer dies in Mesankhede Shivara due to lack of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याअभावी मेसनखेडे शिवारात हरणाचा मृत्यू

चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात पाण्याअभावी  हरणाचा मृत्यू झाला असून,  शिवारात जंगली जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.  ...

राहुड घाटात अपघातात एक ठार - Marathi News | One killed in an accident in Rahud Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुड घाटात अपघातात एक ठार

मुंबई - आग्रारोडवर रविवारी (दि.२३) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच ०४ डीडब्ल्यू ३१४०) मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील राजू पंढरीनाथ मोरे (५४, रा. वरणगाव, भुसावळ) या ...

सावधान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा मुक्काम! - Marathi News | Caution, Corona still stays in rural areas! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावधान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा मुक्काम!

नाशिक : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल झाले असले तरी अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ठाण मांडून बसला असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे. ...

Nashik News: नाशिककरांच्या काळजात पुन्हा धस्स झाले; जिल्हा रुग्णालयात जनरेटर रुममधील पाईप फुटला - Marathi News | pipe burst in the generator room at the Nashik district hospital after oxygen tank leak tragedy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik News: नाशिककरांच्या काळजात पुन्हा धस्स झाले; जिल्हा रुग्णालयात जनरेटर रुममधील पाईप फुटला

Nashik District Hospital: जनरेटर रूमला कुलुप लावलेले होते आणि ज्या ठेकेदाराकडे याची जबाबदारी आहे, त्याने नेमलेले तंत्रज्ञ ही येथून गायब होते. ...