नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ वर्षात परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
नाशिक सिडकोतील पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहणाऱ्या कमलेश सोनवणे या तरुणाचा वालदेवी धरणात बुडून झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास घडली आहे.. यापूर्वी १६ एप्रिल रोजी वालदेवी धरणात सिडको परिसरातूनच पोहोण्यासाठी गेल्याल्या सह ...
राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...
लर्निंग लायसन्स तसेच नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया या सेवा देण्याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. शिकाऊ लायसन्स तसेच वाहनांच्या नोंदणीसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ...
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य इमारतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीच्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत चांदवड तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कोविड सेंटरमध्ये अवघे नऊ ...