लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

दर नसल्याने डांगरे फेकली रस्त्यावर - Marathi News | Paddy thrown on the road due to lack of rates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दर नसल्याने डांगरे फेकली रस्त्यावर

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकू ...

अन‌् शेतकऱ्यांच्या मदतीला पांडुरंग धावला! - Marathi News | Pandurang ran to the aid of other farmers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन‌् शेतकऱ्यांच्या मदतीला पांडुरंग धावला!

वडनेर भैरव : आज पावलागणिक फसवणूक होत असताना आणि संशयाने भरलेल्या वातावरणात प्रामाणिकपणाचे दर्शन घडले की, माणसातला माणूस जिवंत ... ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार - Marathi News | Anganwadi workers boycott English nutrition tracker app | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार

लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्य ...

सूत दरवाढीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबणार - Marathi News | The yarn price hike will stop the machinery from crashing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूत दरवाढीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबणार

मालेगाव : शहरातील यंत्रमाग व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. सुताचे वाढलेले दर व घटत्या कापड मागणीमुळे यंत्रमाग व्यावसायिकांनी येत्या मंगळवारपासून (दि. २२) कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

जिल्ह्यात चार, तर पोर्टलवर २९० बळी - Marathi News | Four in the district and 290 on the portal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात चार, तर पोर्टलवर २९० बळी

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  ...

दहा दिवसात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचवरून पोहचला दीड टक्क्यावर - Marathi News | In ten days, the positivity rate in the district has gone up from five to one and a half per cent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा दिवसात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचवरून पोहचला दीड टक्क्यावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात  रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ ...

दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांची फसवणूक - Marathi News | Fraud of grape growers in India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून या प्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठ ...

रेमडेसिविर इंजेक्शनवरील शासन निर्बंध हटवले - Marathi News | Removed regime restrictions on remedicivir injection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेमडेसिविर इंजेक्शनवरील शासन निर्बंध हटवले

कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता, या इंजेक्शनचा साठा व वाटपाबाबत असलेले शासकीय निर्बंध उठविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे औषधी दुकानातून पूर्वीच्याच खुल्या पद्धतीने त्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे. ...