Vaishali Veer Jhankar Arrest News: वैशाली झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता त्यांच्या शासकीय वाहनचालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी अटक टाळण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संशयित लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्या वतीने वकिलांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी (दि. १२) दाखल केला गेला. ...
जिल्ह्यात बाधित रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी भर पडण्यास प्रारंभ झाला आहे. गत महिनाभरापासून सातत्याने शंभरच्या आसपास राहणारी कोरोनाबाधित संख्या गुरुवारी (दि. १२) एकूण १४४वर पोहोचली असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १०४वर आली आहे. दरम्यान, जिल् ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर गुरुवारी (दि. १२) घेण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातून ३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात पाचवीतील १७ हजार ५१२, तर आठवीतील १२,३२८ विद्यार्थ्यांचा स ...
जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत ...
शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व ...
Vaishali Zankar Veer Bribe Case Update: एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे. ...