लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

MHADA Lottery: म्हाडाच्या ५०२ घरासांठी अर्ज करण्यास मुदतवाढ - Marathi News | Extension of deadline to apply for 502 MHADA houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHADA Lottery: म्हाडाच्या ५०२ घरासांठी अर्ज करण्यास मुदतवाढ

MHADA Lottery 2025 Update: म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Pune to Nashik read where is getting the highest price of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

चारित्र्यावर संशय, गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर...; सैतान पतीचं धक्कादायक कृत्य उघड - Marathi News | shocking Death of a pregnant woman The police investigation solved the mystery of case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय, गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर...; सैतान पतीचं धक्कादायक कृत्य उघड

पोलिसांनी तपास केला असता, मयत महिलेच्या पतीने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. ...

नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार? - Marathi News | nashik kumbh mela preparation in marathi all details here | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

Nashik kumbh mela preparation update: सिंहस्थ आढावा बैठक; प्लॅटफॉर्म वाढीसाठी आराखडा, सध्या ३७५ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित ...

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda bajarbhav todays lal and unhal kanda market price see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव (Unhal Kanda Bajarbhav) मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

Leopard Rescue : गव्हाच्या शेतात लपलेला बिबट्या ड्रोनच्या साहाय्याने कसा पकडला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Leopard Rescue Leopard hidden in wheat field caught with help of drone in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाच्या शेतात लपलेला बिबट्या ड्रोनच्या साहाय्याने कसा पकडला? वाचा सविस्तर 

Leopard Rescue : गव्हाच्या शेतात सोमवारी दुपारी तीन वाजेपासून बिबट्या (leopard) दडून बसला होता ...

माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा, शिक्षेला स्थगिती - Marathi News | manikrao kokate sentence imposed on by the court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा, शिक्षेला स्थगिती

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु विजय कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. ...

Onion Farmer Andolan : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Latest News agriculture News Farmers protest in Nashik demanding removal of export duty on onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Onion Farmer Andolan : शेतमालावरील निर्यात शुल्क (Onion Export)  हटवावे, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Farmer protest) करण्यात आले. ...