लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग - Marathi News | Fake Godman Ashok Kharat Charged Up to 5 Lakh for Home Visits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग

अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे. ...

म्हाडा फसवणूक प्रकरणात द्विस्ट; तक्रार देणाऱ्या भूमी अभिलेख विभागानेच दिलेली ५ बिल्डरांना क्लीन चिट - Marathi News | MHADA fraud case: Land Records Department itself gives clean chit to 5 builders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडा फसवणूक प्रकरणात द्विस्ट; तक्रार देणाऱ्या भूमी अभिलेख विभागानेच दिलेली ५ बिल्डरांना क्लीन चिट

Mhada Land fraud: भूमी अभिलेख विभागाने शहरातील सुमारे दोनशे विकासकांवर फसवणुकीची तक्रार पोलिसांत केली, त्यातील पाच जणांचे दावे मान्य करत त्यांना परस्पर क्लीन चिटही दिली. ...

खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान - Marathi News | Codewords for specific numbers found in Ashok Kharat mobile phone interpreting their meaning poses a challenge for the investigative team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान

मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय ...

‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला तुझी क्षमता...’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर… - Marathi News | Ashok Kharat Case: "You look beautiful, but your husband doesn't recognize your potential," Kharat would sweetly talk and seduce women, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला…’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर...

Ashok Kharat Case: अशोक खरात हा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कशाप्रकारे भुलवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा याबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...

भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करीत नसल्याचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | Impostor Ashok Kharat remanded in police custody for three days, argument in court that he is not cooperating with the investigation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करीत नसल्याचा न्यायालयात युक्तिवाद

सुनावणीदरम्यान भोंदू खरातची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. युक्तिवादानंतर, खरातला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी कोर्टात खरात काय म्हणाला? - Marathi News | Ashok Kharat's police custody extended again! What did Kharat say in court during the hearing? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी कोर्टात खरात काय म्हणाला?

नाशिक येथील अशोक खरात याच्या पोलिस कोठडीत कोर्टाने पुन्हा वाढ केली असून आता १ एप्रिल पर्यंंत पोलिस कोठडी दिली आहे. ...

'कॅश नेटवर्क'द्वारे खरातने उभे केले आर्थिक साम्राज्य; डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष - Marathi News | Ashok Kharat built a financial empire through cash network | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'कॅश नेटवर्क'द्वारे खरातने उभे केले आर्थिक साम्राज्य; डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष

खरात कोणताही डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष ...

अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचांआड खरातचे सुरू होते काळे कारनामे; चौकशी सुरू असताना बोलती बंद - Marathi News | Behind the ultra high quality tinted windows Kharat nefarious deeds were unfolding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचांआड खरातचे सुरू होते काळे कारनामे; चौकशी सुरू असताना बोलती बंद

पीडित महिलेदेखत स्पॉट पंचनामा, सीन रीक्रिएशन ...