लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले… - Marathi News | Manikrao Kokate's first reaction after coming out of the hospital was, he said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…

Manikrao Kokate News: सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली. ...

केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय - Marathi News | Center gives green light to Nashik-Solapur-Akkalkote corridor; Travel time will be saved by 17 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

केंद्र सरकारकडून ₹20,668 कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी! ...

Nashik Municipal Corporation Election : २२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे - Marathi News | Nashik Municipal Corporation Election BJP cuts tickets 22 former corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे

Nashik Municipal Corporation Election : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. ...

Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ - Marathi News | Nashik Municipal Corporation Election BJP's 22, Shinde Sena's 19 politics in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ

Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. ...

Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं? - Marathi News | High Drama in Nashik BJP: MLA Seema Hirey Faces Wrath of Ticket Seekers; Heated Argument Video Goes Viral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?

Nashik Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत नाशिक भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा गोंधळ झाला. ...

जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत दर कसे होते, 2025 हे वर्ष कांद्यासाठी कसे राहिले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news How were the onion prices from January to December, how was 2025 for onions, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत दर कसे होते, 2025 हे वर्ष कांद्यासाठी कसे राहिले, वाचा सविस्तर 

Flashback 2025 Onion : या वर्षात नैसर्गिक आपत्ती, वाढलेला खर्च आणि बाजारातील अस्थिरतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. ...

Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार - Marathi News | Nashik Municipal Corporation Election rashmi Hire, Ajinkya Farande will withdraw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार

NMC Election 2026: फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता ...

Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित - Marathi News | Nashik Municipal Corporation Election Shinde Sena-NCP united in Nashik; Mahayuti divided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित

Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी युती तसेच महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...