निरभ्र वातावरण व गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे लाल कांद्याच्या उत्पादनात काही अंशी वाढ झाली असून, त्यांची प्रतवारीही सुधारल्याने चालू हंगामातील नवीन लाल कांद्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. ...
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमाळ्याची तयारी सुरू आहे. साधुग्रामसाठी तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. ...
"साधुग्रामची ही जागा कित्येक वर्षापासून आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करतो. आपण जर २०१५ आणि २०१६ ची गुगल इमेज बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, २०१७-१८ ला महानगर पालिकेने एक प्रस्ताव घेतला. अतिक्रमण होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपण के ...