लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये मनसेने जाळला पाकचा झेंडा - Marathi News | Nashik News: MNS burns Pakistani flag in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनसेने जाळला पाकचा झेंडा

Nashik News: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. ...

MIDCतील महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून; सुपरवायझरनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले - Marathi News | Woman in MIDC murdered by stabbing her in the head with a sharp weapon The mystery deepens as the supervisor also commits suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :MIDCतील महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून; सुपरवायझरनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले

एकाच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. ...

Agriculture News : कादवाच्या गळीत हंगामाची सांगता, तब्बल 12.14 टक्के साखर उतारा - Marathi News | Latest News sugarcane crushing season ends in kadwa sugar factory, with 12.14 percent sugar extraction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कादवाच्या गळीत हंगामाची सांगता, तब्बल 12.14 टक्के साखर उतारा

Agriculture News : कादवाने १३० दिवसात गळीत हंगाम पूर्ण केला असुन गळीत हंगाम सांगता चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते झाली. ...

Kanda Market :नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी बांधावरच कांदा विक्री का करत आहेत? - Marathi News | Latest News Kanda Market Update Onion sale in field as alternative to labor, transportation costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी बांधावरच कांदा विक्री का करत आहेत?

Kanda Market : मजूर, वाहतूक खर्च यावर होणाऱ्या आर्थिक खर्चामुळे अनेक शेतकरी जागेवरच कांदा विक्रीला (Kanda Vikri) पसंती देत आहेत. ...

अजित पवार यांनी हुसकावले, पण तरीही...; आमदार सुहास कांदे यांची भुजबळ काका-पुतण्यावर टीका - Marathi News | shiv sena MLA Suhas Kande criticizes ncp chhagan bhujbal and sameer bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवार यांनी हुसकावले, पण तरीही...; आमदार सुहास कांदे यांची भुजबळ काका-पुतण्यावर टीका

सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना पक्षाने हुसकावले असल्याचा दावा करत जोरदार टीका केली. ...

अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा - Marathi News | Ajit Pawar's helicopter breaks down; NCP rally cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

बहुप्रतीक्षेनंतरही व्यासपीठावर एकत्र येणे टळले ...

Kanda Bajar Bhav : कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Todays Kanda bajarbhav difficult to cover the cost of transporting onions to market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च मिळणेही अवघड झाले आहे. ...

बसमध्ये अनोळखी महिलेचा फोटो काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप; पण पोलिसांनी फक्त समज देऊन सोडले! - Marathi News | Passengers beat up man who took photo of unknown woman on bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसमध्ये अनोळखी महिलेचा फोटो काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप; पण पोलिसांनी फक्त समज देऊन सोडले!

महिला प्रवासात झोपी गेली, त्याचा गैरफायदा घेत या युवकाने आपल्या मोबाइलमध्ये सदर महिलेचे गळ्यात हात घालून फोटो काढले. ...