लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं? - Marathi News | Bogus Voter: Only five members, not 800, lived in 'that' house; How much truth is there in Jayant Patil's allegations? What was found? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?

Bogus Voters Maharasthra News: महाविकास आघाडीने बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात जयंत पाटील यांनी नाशिकमधील बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला.  ...

'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या - Marathi News | Kolhapur tops the list of beneficiaries of Annasaheb Patil Mahamandal in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या

जिल्ह्यात २० हजार तरुण बनले उद्यमी ...

गोवंश तस्कर 'पंखा'ने पोलिसांनाच संपवण्याचा केला प्रयत्न; नाशिकच्या पोलिसांनी गुजरातमधून उचलला - Marathi News | Cattle smuggler 'Pankha' tried to kill the police; Nashik police picked him up from Gujarat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोवंश तस्कर 'पंखा'ने पोलिसांनाच संपवण्याचा केला प्रयत्न; नाशिकच्या पोलिसांनी गुजरातमधून उचलला

दोनवेळा पोलिस वाहनाला जबर धडक देत उलटवून टाकत पोलिस पथकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ...

Kanda Market : राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest news Todays 15 october Onion market prices in kanda market yards see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : लासलगाव बाजारात किमान दर कमी जास्त होत असून सर्वसाधारण दरात देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...

नाशिक जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, कधीपर्यंत मिळणार?  - Marathi News | Four lakh farmers in Nashik district will get compensation, till when will they get it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, कधीपर्यंत मिळणार? 

Agriculture News : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली. ...

कॅरेटचा दर 300 रुपये असेल, तर पावतीवर 270 किंवा 280 रुपये, टोमॅटो उत्पादकांची लूट  - Marathi News | Latest News Tomato Market Farmers cheated by traders in Pimpalgaon Baswant Tomato Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅरेटचा दर 300 रुपये असेल, तर पावतीवर 270 किंवा 280 रुपये, टोमॅटो उत्पादकांची लूट 

Tomato Market : पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारीवर्गाकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ...

'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू - Marathi News | Will teach mantras in ITI and perform priestly duties at Kumbh Mela; New course launched | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

Nashik Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. ...

Kanda Market : ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यातील कांदा मार्केट काय दर मिळतोय, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Kanda Market See todays 14 october onion market prices in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यातील कांदा मार्केट काय दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास दीड लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. ...