लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार - Marathi News | Separate plan of 43 departments of Municipal Corporation prepared for Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. ...

विहिरीसाठी चार लाखांचं अनुदान, अर्ज कसा व कुठे करायचा?  - Marathi News | A grant of four lakhs for a well, how and where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहीर अनुदान योजना : मिळवा 4 लाखांचे अनुदान, असा करा अर्ज 

मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचा अनुदान दिल जाणार आहे. ...

शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, काय आहे ही योजना  - Marathi News | Latest News Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, योजनेमध्ये महत्त्वाचे बदल

शेतकरी पत्नीचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

Onion : नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद, कोट्यवधींची उलाढाल होणार ठप्प - Marathi News | Latest News Onion auction in market committees of Nashik stopped due to export ban decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, एकमेव विंचुर बाजार समिती चालू 

केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने आजपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ...

Onion Cold Storage : कांदा चाळीवर आधुनिक पर्याय, निफाडमध्ये 250 टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज  - Marathi News | A modern alternative to onion chali, 250 tonne capacity cold storage in Niphad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा 2 वर्ष टिकणार? निफाडमध्ये 250 टन क्षमतेचे कांद्याचं कोल्ड स्टोरेज 

Onion Cold Storage : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता भाभा अनुसंशोधन केंद्र म्हणजेच BARCच्या माध्यमातून साठवणूक करण्यासाठी 250 टन क्षमतेचे ... ...

कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद - Marathi News | Auction closed in Pimpalgaon against onion export ban in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद

देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. ...

कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त - Marathi News | To check the rising price of onion, the central government has banned the export of onion, farmers are angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त

Onion Price: अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून पिके वाचविण्याचा प्रयत्न  - Marathi News | Latest News Onion production will decrease due to unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील क्षेत्र बाधित, कांदा उत्पादन घटणार 

अवकाळी पावसानंतर ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकास बसला असून, करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...