लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

दुभत्या जनावरांना लस द्या... पशु वैद्यकीय विभागाचे आवाहन  - Marathi News | Latest News Veterinary Department calls for vaccination of milch animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगाचा धोका, वेळीच लस द्या..

गाई व म्हैसवर्ग पशुंना नजीकच्या दवाखान्यातून लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. ...

नाशिक परिक्षेत्र लाचखोरीत आघाडीवर; ३९ शासकिय अधिकारी अव्वल, सर्वाधिक १६१ सापळे - Marathi News | Nashik area leading in bribery; Top 39 government officials, most 161 traps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक परिक्षेत्र लाचखोरीत आघाडीवर; ३९ शासकिय अधिकारी अव्वल, सर्वाधिक १६१ सापळे

महसूल व पोलिस खात्यातील लाचखोरी २०२३ सालातही आघाडीवर राहिली. ...

नाशिकमध्ये वाइन शॉप फोडून चोरांकडून ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी; ३८ हजारांची विदेशी दारू रिचविली - Marathi News | Thirty first party by thieves after breaking into wine shop in Nashik;38 thousand worth of foreign liquor was theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वाइन शॉप फोडून चोरांकडून ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी; ३८ हजारांची विदेशी दारू रिचविली

शरणपूर रोडवरील कुलकर्णी उद्यानाजवळ असलेले वाइनचे दुकान अज्ञात चोरांनी शनिवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

लाल कांद्याला आज काय भाव मिळाला? कुठे काय बाजारभाव  - Marathi News | Latest News onion market price on first day of the year 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षातील पहिल्या दिवशी कांदा बाजारभाव काय? 

वीस दिवसांहून अधिकच कालावधी लोटला असून अद्यापही कांदा बाजारात बाजारभाव जैसे थे आहेत. ...

केसर आंब्याच्या कलमातून मिळणार रोजगार, आदिवासी तरुणांसाठी उपक्रम - Marathi News | Latest News Employment from saffron mango grafting, activities for tribal youth | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हायटेक नर्सरीतून आदिवासी तरुणांना रोजगार, आंबा कलम करण्यासाठी प्रशिक्षण 

हायटेक नर्सरीतून आदिवासी भागातील तरुणांना केसर आंब्याची कलमे तयार करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.  ...

नवीन वर्षात शेतकऱ्यांना पाणीदार करण्याचा निर्णय, कृषिविभागाचे अनलिमिटेड उद्दिष्ट - Marathi News | Decision to provide water to farmers in the new year, unlimited goal of agriculture department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मागेल त्याला योजना', प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार

वर्षात 'मागेल त्याला योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी आक्रमक, बाजार बंदीचा निर्णय होणार  - Marathi News | Latest News Farmers are aggressive over onion export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी, शेतकऱ्यांची भूमिका 

संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत कांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात कांदा न आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे नाशकात तीन रुग्ण - Marathi News | Three patients of the new variant of Corona in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे नाशकात तीन रुग्ण

गर्दी टाळा : दक्षता घेण्याचे मनपाचे आवाहन ...