लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | Nashik: 500 crore loss in market committees in Nashik district; Onion farmers on the wind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

Nashik Onion Market News: लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. ...

Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | latest News Todays Summer Onion Market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरात उन्हाळ कांद्याची 52 हजार क्विंटलची आवक झाली. ...

एखाद्या कन्येने कर्तृत्व सिद्ध केले तर त्यात परकेपणा कसा? - बाळासाहेब थोरात - Marathi News | If a girl proves achievement, how is alienation in it? says balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एखाद्या कन्येने कर्तृत्व सिद्ध केले तर त्यात परकेपणा कसा? - बाळासाहेब थोरात

नाशिक - शोभाताई बच्छाव यांचा जन्म धुळे; माहेर, सासर मालेगाव असले, तरी एखादी कन्या बाहेर जाऊन कर्तृत्व दाखवत असेल ... ...

"डॉक्टर म्हणाले, साहेबांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले" - Marathi News | The doctor said, sir, I have been operated without stitches says tushar shewale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"डॉक्टर म्हणाले, साहेबांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले"

एम.जी रोडवरील काँग्रेस कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला ...

मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका - Marathi News | Malegaon, Loni, Chalisgaon gangs of criminals Mcoca 16 criminals busted by khaki police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...

Weather : नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Nashik district, read weather forecast for next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज 

पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविली आहे.  ...

Onion Issue : कांद्याचा तिढा, शेतकऱ्याचे मरण, बाजार समिती प्रशासनाची भूमिका महत्वाची, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News role of market committee administration is important to start onion auction in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांद्याचा तिढा, शेतकऱ्याचे मरण, बाजार समिती प्रशासनाची भूमिका महत्वाची, वाचा सविस्तर

स्थानिक बाजार समिती प्रशासनाने कांद्याचा तिढा सोडविण्याची गरज असल्याचा सूर उमटू लागला आहे.  ...

नाशिकमुळे अडले सातारचे घोडे! उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार    - Marathi News | Although the candidature has not been announced, Udayanaraje bhosale will file the application form on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार   

तिढा कधी सुटणार? उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार  ...