खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Agrodash E-Tiller : शेतीकामात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने तरुण अभियंत्यांच्या टीमने एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक शेती उपकरण अर्थात ई-टिलर विकसित केले आहे. ...
...प्रस्तावित साधुग्रामच्या आरक्षणातून जागा सोडवून घेण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ही जागा महापालिकेच्या ताब्यात राहिली असती तर आता महापालिका साधुग्रामसाठी झाडे तोडावी लागली नसती. ...
सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे दत्तप्रभुंच्या पारंपरिक यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या यात्रे दरम्यान मोठ्या स्वरूपात घोडेबाजार भरतो. दरम्यान यंदा यात्रा सुरू होण्याअगोदर घोड्यांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ज्यात दीड हजार घोड्यांची आव ...
निरभ्र वातावरण व गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे लाल कांद्याच्या उत्पादनात काही अंशी वाढ झाली असून, त्यांची प्रतवारीही सुधारल्याने चालू हंगामातील नवीन लाल कांद्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. ...